Tejaswini Pandit | तुम्ही Twins आहात का ? - तेजस्विनीच्या बहिणीला बघून नेटकऱ्यांना पडला प्रश्न
2021-08-27 10
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने तिचा आणि तिच्या बहिणीचा एक फोटो शेअर केला. त्यामध्ये त्या दोघी इतक्या सिमिलर दिसत आहेत. त्यामुळे त्यांना सगळ्यांनी जुळ्या बहिणी आहात का म्हणून ही विचारलं. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale